समस्त दैवज्ञ मित्र,
समस्त मुंबइकर बन्धु आणी भगिनी ना दैवज्ञमित्र टेकनिकल टीम कडुन प्रणाम,
आपली स्वताची वेब साइट मधे स्वताचे आणी स्वजनाची मेम्बर डिटेल साइट वर भरुन समस्त दैवज्ञ समाजाची मेम्बर डिटेल तैयार करण्या मधे स्वताचा सहयोग दया
आपले समाज मधे नविन कार्यक्रम ची डीटेल आपली वेब साइत वर थेवण्या साठी आम्हाला इ मेल / पत्र द्वारा एक सप्ताह पुढे कार्यक्रमाचे तपशिल पाठवावे , किंवा गेस्ट बुक मधे लिहा ।